मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो!
चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?
दारं लोटून घेऊन
दोन क्षण डोळे मिटून बसते ,
तेव्हा विसरलेलीच असते मी ----
की माझ्या द्वाराला मिळणार्या
असंख्य नागमोडी वाटांच्या टोकाला
एकेक सुबक महाल आहे म्हणून !
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे.............
तुझ्या आठवणींचे सल...
23:25 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
तशी ती खुपचं जूनी..
तरीही आज लाबं लांब वाटतेय,
चालतना ती, मग उगाच
आठवणीने तुझ्या पापण्यात दवं साठतय...
तुझी कहानी माझ्या मनोमनी,
वाचतो मी मोठ्या आवडीनी,
तरीही ती आज खुप मोठी वाटतेय
वाचताना ती, मग उगाच
शब्दा शब्दात आठवणीचा पान्हा फुटतोय..
आतां उजाडेल !
16:27 सुजित बालवडकर 0 Comments Category : मंगेश पाडगावकर , मंगेश पाडगांवकर
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !
शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !
वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !
आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !
फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !
निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !
आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !
- मंग॓श पाडगांवकर , मुंबई ८-७-५०
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
16:12 सुजित बालवडकर 0 Comments Category : मंगेश पाडगावकर , मंगेश पाडगांवकर
परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले
डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले
मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले
देऊन सर्व काही नाही दिलेच काही
ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही
माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले
निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - सुमन कल्याणपूर
निरोप
तुला आठवतो सखे
तुला साठवतो सखे
तुझ्या डोळ्यात मी अश्रु
एक दाटतो गं सखे
तुझी माझी आठवण
त्या झाडाची गं खुण
जसा मी फोडतो टाहो तश्या ह्या तोडती नाती
कधी वाटे पुढे जावे सुखाला दुःख सांगावे
सुखाची पाहुनी दुःखे अता माझी फुटे छाती
उभा कापूर जन्माचा उडाला आरतीआधी
कश्या ह्या सांजवेळेला दिव्यांच्या कोरड्या वाती
- सुरेश भट
भेट तुझी माझी स्मरते...
18:52 सुजित बालवडकर 0 Comments Category : मंगेश पाडगावकर , मंगेश पाडगांवकर
धुंद वादळाची होती रात्र पावसाची...
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची...
असा बेभान हा वारा...
18:51 सुजित बालवडकर 0 Comments Category : मंगेश पाडगावकर , मंगेश पाडगांवकर
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ...
जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू...
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
18:50 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले
कोण जाणे कोण हे जवळून गेले?
18:37 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!
जिंकला होता जरी मी डाव तेव्हा,
दान जे पडले मला उधळून गेले!
मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही
18:33 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
तसा वेदनेला ही मी आवडलो नाही
अता किनारे आणि बंधने कशास मजला
पापण्यांत जर कधी कुणाच्या अडलो नाही
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
चिंब पावसानं रानं झालं आबादानी...
18:23 सुजित बालवडकर 0 Comments Category : ना. धो. महानोर
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी...
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी...
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी...
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी...
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी...
- ना. धो. महानोर
एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
18:21 सुजित बालवडकर 0 Comments Category : गदिमा
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक
जगणे न हे जगणे मुळी, ना खेदही ना खंतही
आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही
आताच अमृताची बरसून रात गेली...
18:19 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
मलमली तारुण्य माझे...
18:18 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..
लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..
मालवून टाक दीप...
18:16 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग...
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग...
तरुण आहे रात्र अजूनि...
18:15 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
आयुष्य तेच आहे
18:14 सुजित बालवडकर 0 Comments Category : संगीता जोशी
रोग जुनेच आहेत
उपचार घेतो त्याला
नाव नवेच आहे
आयुष्य तेच आहे
स्वप्नं खोटेच आहे
भानावर येताच
वास्तवाचे चटकेच आहे
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे...
उगीच वेळ सारखी, विचारतास जाय तू,
पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू...
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला,
अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला...
कारण हे वयच असं असतं....
18:06 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
रेखाटलेल्या रांगोळीची सुंदर् आठवण रहाते....
कळत नाही मंतरलेले दिवस कसे सरतात...
पिंपळ्पानी आठवणी मनात घर् करुन उरतात...
सौंदर्य हे बघणा-याच्या नजरेमधेच असत....कारण हे वय असंच असतं.....
असं.. कधी वाटलंच नव्हतं..
18:03 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..
मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
हास्य उधळून निघालो
17:55 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
दु:ख कुरवाळून निघालो
ती लाजली जराशी
स्वप्नांत होरपळून निघालो
हात धरला तीने
हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी
17:53 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
तूच नाहीस इथे हात धरायासाठी !
चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,
राहिले कोण आता सांग झुरायासाठी !
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
कहीं पहले मिले हैं हम
18:35 सुजित बालवडकर 0 Comments Category : हिन्दी कविता
धनुक के सात रंगों से बने पुल पर मिलें होंगे...
जहाँ पारियाँ तुम्हारे सुर के कोमल तेवरों पर
रक्स करती थीं
परिंदे और नीला आसमां
झुक झुक के उनको देखते थे
** चाहूल ही कुणाची ?**
18:17 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
हिरवळ सजली ?
एकाकी वाटेवरी
संगत ही कुणाची ?
चाहूल ही कुणाची ? चाहूल ही कुणाची ?
** वळून पाहणार नाही.. **
18:13 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
रानफुलं वेचत
नाचत होते..
अन अचानक, अडकला पदर..
वळून पाहिले तर
काटेरी झुडूप..
कुठून अवचित तू आलास नि
अशी असावी ती
17:41 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
तीने खुप बैचेन व्हावं
संध्याकाळी ऒफ़िसबाहेर भेटून
मला अगदि सरप्राईज द्याव
भेटण्यासाठी ठरलेल्या जागी
तीने माझ्या आधी यावं
♥ तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे ♥
17:38 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
स्वप्नात येते ती पोरगी दररोज
17:31 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
आणि मग डोक्याला ताप आहे
आल्या तश्या किती तरी पोरी आयुष्यात
तपस्या भंग करायची काय कोणाची टाप आहे
पण काय सांगू मित्रांनो
ह्याच मुली वर मेनकेची छाप आहे
सात
01:49 सुजित बालवडकर 0 Comments Category : कुसुमाग्रज
"श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात... ॥ १ ॥
प्रेम कर भिल्लासारखं
01:47 सुजित बालवडकर 1 Comments Category : कुसुमाग्रज
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
सांगा कसं जगायचं
01:42 सुजित बालवडकर 0 Comments Category : मंगेश पाडगावकर , मंगेश पाडगांवकर
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते
प्रेम कर भिल्लासारखं
01:17 सुजित बालवडकर 1 Comments Category : कुसुमाग्रज
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा
स्पर्शात प्रेमाची आंस, फुलांचा वास, कितीसे खरे?
देवाच्या दारामध्ये ज्यांनी बाजार मांडला त्यांच्या
ह्रुदयात प्रभूचा ध्यास, रोज उपवास, कितीसे खरे?
एवढच ना
00:41 सुजित बालवडकर 2 Comments Category : मौनाची भाषांतरे , संदिप खरे
एवढच ना.....
आमच हस ,आमच रड
ठेवुन समोर एकटेच जगु
एवढच ना.....
रात्रीला कोण ,दुपारला कोण
जन्माला अवघ्या ,या पुरलय कोण्
असे घडावे अवचीत् काही तुझ्या समीप असताना
अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानाक
जवळ् नसावे चिट्ट्पाखरु केवळ् तुझी न् माझी जवळीक
हे तिला कळतं नव्हतं....
00:39 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
गेलेले क्षण आठवतं होती...
तिच्या प्रत्येक अश्रुमध्ये त्याची
प्रतिमा होती...
तिच्या प्रत्येक हाकेत
त्याची दिशा होती...
क्षितिजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे सम
00:39 सुजित बालवडकर 0 Comments Category : मौनाची भाषांतरे , संदिप खरे
वेड्या संध्येच्या अंगणी रात् थरथरते
कुणी जाई दुर तशी मनी हुरहुर
रात् ओलावत् सुरवाट मालवते
आता बोलायाला कोण, संगे चालायाला कोण्
कोण् टाकेल जीवाचे ओवाळुन लिंबलोण्
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!
हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता
जगून मीच असा घेतसे छळून मला
तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?
मिळेल काय असे दूरही पळून मला
त्या अस्ताच्या जागेवर
00:22 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
मुकयानेच पडत होता
पाना फुलांवर सांडून
मनातच रडत होता
हासतांना प्राण गेला
00:22 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे!
का अशी मागून ही
ढाळशी तू आसवे?
संपलो केव्हाच मी
त्या तुझ्या स्वप्नासवे.
तारकांनाही न आता खूण माझी सापडे!
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!
एकदा हास तु
00:17 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुरेश भट
हसत माझा मला परत दे श्वास तु || ध्रु ||
ऐक आतातरी पुस ही आसवे
बोल माझ्या सवे बैस माझ्यासवे
का तुझा जाळिशी व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु || १ ||
की दुजेपणाच भान सुटावं
सुप्त मनाच्या वादळातुन
फक्त श्वासांचं रान उठावं
मिठीत यायचं तर अशी ये
की मनानं मनात विरून जावं
भय इथले संपत नाही.....ग्रेस
00:05 सुजित बालवडकर 1 Comments Category : ग्रेस , चंद्रमाधवीचे प्रदेश
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया
पाऊस कधीचा पडतो
00:00 सुजित बालवडकर 0 Comments Category : ग्रेस
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती
हरवले मन, येणार हे कोण ?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून
दारास भास आता, हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा
जराशी उशिरा मला मौत यावी
02:20 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
झरा वेदनेचा सखा वाटला रे !!!
मुका वाटतो मी परी मुक नाही
व्यथा सांगणारा गळा दाटला रे !!!
तिला साजणाची कधी याद यावी
तिचा एकटिचा असे मामला रे !!!
फुलतोस तू परंतू, जळतात लोक येथे
02:17 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
केव्हा तरी नव्याने कळतात लोक येथे
आम्ही तुझ्याच मागे ते सांगतात तुजला
सोडून एकट्याला पळतात लोक येथे
हातात हात देती, तू चालशी पुढे अन्
अर्ध्यावरुन मागे वळतात लोक येथे
त्यांची वृथाच वचने, त्यांच्या वृथाच शपथा
मोडून शब्द अपुला ढळतात लोक येथे
त्यांची महान तत्त्वे, होती क्षणात खोटी
स्वार्थासमोर साध्या चळतात लोक येथे
- अविनाश ओगले
मी एकाकी एक सागरी किनारा
02:07 सुजित बालवडकर 0 Comments Category : नवकवी
ऒहोटीत मन माझे धुवुन काढती
किनार्यावरचा दगड कोरडा राही
तोच मी
चान्द्ण्यात प्रेमि जिव बहरती
नक्षत्रे माझ्या एकटेपणावर हसती
चंद्र चांदण्या रुसल्या आहे,
सळसळणारी पाने तरिही,
अशा सावल्या थिजल्या आहे…
असे दावणी बैल जोडही,
चारा भिजुनी पिचला आहे,
कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
01:33 सुजित बालवडकर 1 Comments Category : संदिप खरे
उगाचच रातभर जागायला हवे!
सुखासिन जगण्याची झाली जळमटे
जगणेच सारे पुरे झाडायला हवे !! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे! …….
गारठ्यात फेकुनिया शाल, कानटोपी
कधीतरी थंडीलाच वाजायला हवे!
छोटे मोठे दिवे फुंकरिने मालवुन
कधीतरी सूर्यावर जळायला हवे! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे!
बॉस .....
01:29 सुजित बालवडकर 0 Comments Category : मौनाची भाषांतरे , संदिप खरे
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा…
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा…
मी लग्नाळलेला… वाटायचं- ‘चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !’…
डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपा
01:27 सुजित बालवडकर 0 Comments Category : संदिप खरे
काळी माती, निळं पानी, हिरवं शिवार
ताज्या ताज्या माळव्याचा भूईला या भार
ज्वानीच्या या मळ्यांमंदी पिरतीचं पानी
बघायला कवतिक आलं नाई कुनी
मळ्याला या मळेवाली भेट्टलीच न्हाय
अगं रानी माझ्या मळ्यांदी घुसशील काय
डिपारी डिपांग इचीपारी डिपांग इडीपारी डिचीपारी डिपांग ॥ धृ ॥
दबलेल ते बालपण
रोजचं होता वैशाख
कधी दिसलाचं नाही श्रावण
नव्हता आपल्यांचा आपलेपणा
नव्हती भाग्याची साथ
लेकराच्या डोक्यावर ठेवायला
नव्हता मायेचा तो हात
तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही
01:26 सुजित बालवडकर 0 Comments Category : मौनाची भाषांतरे , संदिप खरे
तुला बोलावता पोचायचा पाऊसही
पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
ज़रा चुकीचे ज़रा बरोबर
01:19 सुजित बालवडकर 0 Comments Category : संदिप खरे
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......
उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........
चंद्र चांदण्या रुसल्या आहे,
सळसळणारी पाने तरिही,
अशा सावल्या थिजल्या आहे...
असे दावणी बैल जोडही,
चारा भिजुनी पिचला आहे,
गोठुन गेल्या पानांवरती,
ओघळथेंबी टिकल्या आहे...
मी पप्पाचा ढापून फोन,फोन केले एकशे दोन !
01:11 सुजित बालवडकर 0 Comments Category : संदिप खरे
हॅलो हॅलो बोलतय कोणं ? हॅलो हॅलो बोलतय कोणं?हॅल्लो बोलतंय कोण ??
ए हॅलो...!!
आमचे नाव घेलाशेट, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बशतो शाजूक तूप, शाला चापून खातो आम्हीच खूप...
तुम्ही कोण काय तुमचं नाव,बोला झटपट तुमचा गाव..!!
कसलं नाव, नि कसला गाव...राँग नंबर लागला राव..!