मराठी कविता संग्रह

मी एकाकी एक सागरी किनारा

02:07 Sujit Balwadkar 0 Comments Category :

भरतीच्या लाटा फेसाळुन काढती
ऒहोटीत मन माझे धुवुन काढती
किनार्‍यावरचा दगड कोरडा राही
तोच मी

चान्द्ण्यात प्रेमि जिव बहरती
नक्षत्रे माझ्या एकटेपणावर हसती
एकटा राहुनही प्रेमी जिवान देइ आसरा
तोच मी

दुसरया किनारया शी केलि मी प्रीति
प्रेमाचे घट केली कीतितरि रीति
अशक्य असुनहि मिलनाची आस ज्याचि राहती
तोच मी

क्षिर ज्याचे प्रेम सन्देश पोहचवि
प्रिय समोर असुनहि नाहि ठावि
निरल कलरवात गीत माझे आळवी
तुझे मी

वाट पहातोय येइल अगस्ति महामुनि
समुद्र रिता करुन द्या तरि कोणी
त्याच वेळी मिळेळ माझी सजनी

वाट पहतोय त्या क्षणाची

कुदळ विजय

RELATED POSTS

0 अभिप्राय