रिमझिम धून, आभाळ भरुन 23:56 सुजित बालवडकर 0 Comments Category : गारवा , सौमित्र रिमझिम धून, आभाळ भरुनहरवले मन, येणार हे कोण ?मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवावाहतो वारा नवा, जुन्यात हरवूनगूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणालासांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुनवार्यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचेमनाच्या वार्यात आता, सुरात तुला मी कवळून- सॉमित्र (गारवा) सुजित बालवडकर RELATED POSTS 0 अभिप्राय
0 अभिप्राय