MAGIC LIGHT
10:12 सुजित बालवडकर 0 Comments Category : सौमित्र
![]() |
| Photo - Soumitra Inamdar |
समुद्रासमुद्राकडे पाठ करून तुम्ही सगळेच
बुडत चाललेल्या सूर्याकडे पाहणार्या मला पहाल तेंव्हासंध्याकाळचं
नेमकं काय काय बुडत जातं पाण्यातयाची अंधुकशी कल्पना येईल तुम्हालाजसजसा काळोख पाण्याहून खोल होत जातोकाळंशार करत पाणीतळभर उतरू लागतो







