रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
02:02 सुजित बालवडकर 1 Comments Category : पं. ह्रदयनाथ मंगेशकर , सुधीर मोघे
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा