हिशोब सांगते ऐका, भावजी कसा खरचला पैका !
02:43 सुजित बालवडकर 0 Comments Category : जगदीश खेबुडकर , लावणी
अगं रानी थांब मर्दिनी त्वांड फिरवुनी जाऊ नको ग
अंगत पंगत सांगतो गंमत मारक्या म्हशीगत बघु नको ग
अगं माझ्या रानी गं ...
अहो सरकार स्वारी आली दारी तुकडा वोवाळुन टाकू का रं
अन् उजेड पडलाय् तुमचा म्हणुनी या सुर्व्याला झाकन झाकू का रं
अरं माझ्या राजा हे ...