मौन
01:46 सुजित बालवडकर 2 Comments Category : कुसुमाग्रज , मुक्तायन
शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.
01:46 सुजित बालवडकर 2 Comments Category : कुसुमाग्रज , मुक्तायन
01:36 सुजित बालवडकर 0 Comments Category : कुसुमाग्रज , मुक्तायन
01:06 सुजित बालवडकर 0 Comments Category : कुसुमाग्रज , मुक्तायन
16:57 सुजित बालवडकर 0 Comments Category : कुसुमाग्रज , मुक्तायन
22:19 सुजित बालवडकर 1 Comments Category : कुसुमाग्रज , मुक्तायन