काच 10:52 सुजित बालवडकर 0 Comments Category : तुषार जोशी तुषार जोशी माझ्या बाईकच्या मागच्या सीट वर बसून मला घट्ट बिलगली होतीस तेव्हाच.. एक अनामिक नातं वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस
अदा 19:42 सुजित बालवडकर 0 Comments Category : तुषार जोशी म्या तिले म्हनलं तुह्यापातुर खुबसूरत कोनिच न्हाई तुले भेटाया दिल आतुर व्हतो भलतीच सरमावली थे आन मंग हडुच म्हने खुटं बी बोलीव म्या येका पायावर येतो म्या म्हनलं आसं कसं आयला घेऊन येईन
तो बोलतो न काही 02:55 सुजित बालवडकर 0 Comments Category : गझल , तुषार जोशी भारीच त्रास देतो तो बोलतो न काहीमौनास वीट येतो, तो बोलतो न काहीशब्दात प्रीत माझी सांडून वाहतानाडोळ्यास अर्थ देतो, तो बोलतो न काही