निश्चयाचा महामेरु 01:21 सुजित बालवडकर 0 Comments Category : समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामींचे हे पत्र संभाजी राजास लिहिले आहेनिश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥