निर्माल्य
14:40 सुजित बालवडकर 6 Comments Category : नेणिवेची अक्षरे , संदिप खरे
मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
- ती होता होता बायको ओरडते
- मध्यरात्री कुत्री ओरडतात
- पहाटे पहाटे कोकिळा ओरडते
- आणि उजाडता उजाडता दूधवाला ओरडतो.......
मी रात्रीचं एक पाहून ठेवलंय-
- ती होता होता कविता आठवते