पांढर्या शुभ्र हत्तींचा
15:19 सुजित बालवडकर 2 Comments Category : ग्रेस , मराठी कविता , संध्याकाळच्या कविता
पांढर्या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला
त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या