तु असतीस तर
15:03 सुजित बालवडकर 0 Comments Category : मंगेश पाडगावकर , मंगेश पाडगांवकर
तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे
बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे
बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण