वेलकम न्यू मिलेनियम
16:44 सुजित बालवडकर 0 Comments Category : दिवाळी अंकातल्या कविता
वेलकम! न्यू मिलेनियम वेलकम !
संपल्या दोन सहस्त्रकांचेही
आम्ही असेच केले होते स्वागत
की संपेल त्यांचे सोबत
आमचेही एखादे तरी दु:ख म्हणुन
केवळ सहस्त्रके संपली
डोन्ट वरी!
अजुनही फास घेण्यापुरते का होईना
संपल्या दोन सहस्त्रकांचेही
आम्ही असेच केले होते स्वागत
की संपेल त्यांचे सोबत
आमचेही एखादे तरी दु:ख म्हणुन
केवळ सहस्त्रके संपली
डोन्ट वरी!
अजुनही फास घेण्यापुरते का होईना