पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही
02:09 सुजित बालवडकर 0 Comments Category : गदिमा
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥
अष्टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारु
देवत्वाच्या गुढया उभारु, दानव संहारु
वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या कर कंकणी ॥१॥
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥
अष्टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारु
देवत्वाच्या गुढया उभारु, दानव संहारु
वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या कर कंकणी ॥१॥