घाबरू नकोस..!
02:04 सुजित बालवडकर 0 Comments Category : आसावरी काकडे
घाबरू नकोस
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून…
अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित…किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून…
अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित…किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून