तुला निळे आकाश.........चिरंतन ला्भू देत
21:14 सुजित बालवडकर 1 Comments Category : कल्पी जोशी
अंगभर पांघरायला मिळतील
ईतकी सुर्याची किरणं
आणि
आकाशाची विस्तिर्णता
सुई ईतक्या छिद्राने व्यापुन न जावो
हीच एक काळजी
बाकी आठवणींचं आभाळ
आणि बेहिशोबी चांदण्या
ईतकी सुर्याची किरणं
आणि
आकाशाची विस्तिर्णता
सुई ईतक्या छिद्राने व्यापुन न जावो
हीच एक काळजी
बाकी आठवणींचं आभाळ
आणि बेहिशोबी चांदण्या