01:57
सुजित बालवडकर
0
Comments
Category :
misc
,
इतर
अजय अतुल यांनी संगीत दिलेले हे राष्ट्रिय पुरस्कार विजेत चित्रपट ’जोगवा’ ह्या चित्रपटातील गीत
नदीच्या पल्याड, आईचा डोंगर (२) डोंगर माथ्याला, देवीचं मंदिर (२) घालू जागर जागर, डोंगर माथ्याला (२) हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून, रांगून, डोंगर येंगुन, उघड देवी दार (२) नदीच्या पाण्यावर, आन्गीण फुटत (२)
01:26
सुजित बालवडकर
10
Comments
Category :
misc
,
इतर
[फॉरवर्डस मधून आलेल्या एका ईमेलमध्ये खालील कविता मिळाली. मूळ फॉरवर्डमध्ये नारायण सुर्वे कवी असल्याचा उल्लेख केला गेला होता. पण प्रणव प्रियांका प्रकाशा ह्या तरुण, जाणकार कवींनी सुचवलेल्या दुरुस्तीनुसार स.ग.पाचपोळ हे मूळ कवी आहेत. त्याप्रमाणे बदल करत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की जितेंद्र जोशी ह्यांनी देखिल एका कार्यक्रमात ही कविता सादर करताना मराठी कवीचा उल्लेख "नारायण सुर्वे" असाच केला आहे.]
02:50
सुजित बालवडकर
41
Comments
Category :
misc
,
इतर
एक मुलगा होता, कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला. एक मुलगी त्याला आवडत होती, जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती. परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते..... नेहमी तो तिच्या दुकानात जात होता आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून .... महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.
01:39
सुजित बालवडकर
3
Comments
Category :
misc
,
इतर
गालावरी खळी डोळ्यात धुंदि ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो एका ईशा-याची जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
कोणताहा मौसम मस्त रंगाचा तुझ्यासवे माझ्या जिवनी आला सुने सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धूंद मधुशाला जगण्याची मज आता कळते मजा नाहि मी कोणाचा आहे तुझा सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे ए जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली मला जिंदगीही घेऊनी आली तुझ्या चाहुलीची धुन आनंदि अंतरास माझ्या छेडूनी गेली जगण्याची मज आता येई मजा तू माझे जिवन तू माझी दिशा आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला ए जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे.............