एक हुंदका
02:06 सुजित बालवडकर 0 Comments Category : दिवाळी अंकातल्या कविता , शांता ज. शेळके
कसे न तेव्हा कळ्ले काही
की तो होता आवच सार
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !
नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्यांचा
डौल तेवढा होता वरती !
की तो होता आवच सार
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !
नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्यांचा
डौल तेवढा होता वरती !