मुक्त्तक
14:58 सुजित बालवडकर 0 Comments Category : इलाही जमादार , गझल

व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी
14:58 सुजित बालवडकर 0 Comments Category : इलाही जमादार , गझल