आनंदी आनंद गडे
03:03 सुजित बालवडकर 0 Comments Category : बालकवी
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे