मराठी कविता संग्रह

आभाळबाबा

16:27 Sujit Balwadkar 0 Comments Category :

अनेकदा देवळात आलो अनेकदा हात जोडले
अनेकदा अस्तित्व तुझे मी कथा पुराणांत शोधले
कधी न तू सोडलेस अंबर, कधी न तू तोडलेस अंतर
मात्र तेवढ्या दुरुन साऱ्या दु:खांवर घातलीत फुंकर

कवीः वैभव जोशी
चित्रपट - पाउलवाट

मूळ दुवा - http://paulwaatthefilm.com/songअपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

0 अभिप्राय