मराठी कविता संग्रह

भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.'

21:12 सुजित बालवडकर 0 Comments Category :

भ्रमण करता करता
राजज्योतिषी
एका विशिष्ट
भूमीशी येउन थबकले
जिथे
सर्प आणि
मुंगुस
सहकार्याने
सावज पकडताना दिसले.
राजज्योतीषी
सुलतानाला म्हणाला
'ही भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.'

- वाटेवरच्या कविता, अशोक नायगांवकर


आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

अपडेट्स मिळवण्यासाठी ह्या URL वर टिचकी मारा किंवा हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

0 अभिप्राय