मराठी कविता संग्रह

16:25 Sujit Balwadkar 0 Comments Category :

आता तुम्ही आपल्याला हव्या असलेल्या सर्व कविता http://marathikavitaa.wordpress.com/ ऐवजी http://marathikavitasangrah.com/ वर वाचू शकता. http://marathikavitaa.wordpress.com/ चालूच राहील. पण आता स्वतःचा domain घेतलाय आणि तो चालवायचा प्रयत्न करतोय.
तसा आधीही काही काळ हा domain माझ्याकडेच होता, पण मध्यंतरी वेळेच्या अभावामुळे तो चालू ठेवणे आवघड झालेले. आता तो पुन्हा सुरु केलाय.
आपल्या शुभेच्छांची गरज आहे.

धन्यवाद,
सुजित बालवडकर

RELATED POSTS

0 अभिप्राय