ते ईश्वरवालेही असे पोचट निघाले
ते ईश्वरवालेही
असे पोचट निघाले
की
त्यांनी हा हा म्हणता
तडजोड केली
सुधारकांशी
आणि
समतेच्या झुंडीत
गुदमरून शांत झाले
मग काय
थोडा मारणाराचे चांगलेच फावले !
आता..
धोंडा मारणाराचे
एक चित्र
आर्ट गॅलरीत लावले आहे
त्याची
यंदा शतसंवत्सरी झाली
- वाटेवरच्या कविता, अशोक नायगांवकर
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr
0 अभिप्राय