मराठी कविता संग्रह

" शाळा " - तुमची आमची.

14:27 Sujit Balwadkar 3 Comments Category :

[caption id="" align="alignleft" width="225" caption="” शाळा ” – तुमची आमची."]” शाळा ” – तुमची आमची.[/caption]


काल "शाळा" सिनेमा पाहिला. अगदी ओपनींग क्रेडिट्स पासूनच सिनेमा वेगळा असल्याची चाहूल देतो. दिलिप प्रभावळकर, संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी अशी तगडी मंडळी असली तरिही सिनेमा बालकलाकारांभोवाती जास्त फिरतो. अंशुमन जोशी आणि मुळात गायिका असलेली केतकी माटेगावकर हिने छान काम केलयं.

गाणी नसली तरिही पार्श्वसंगीत छान जमलंय. गोष्ट ओळ्खीचीच तरीहि वेगळी वाटते. चित्रपट शांत पण सुंदर आहे. चित्रपटाचा शेवट हूरहूर लावुन जातो.

एकुणच... या शाळेत नक्की जा. आपल्या शाळेतल्या मित्रांबरोबर गेलात तर अजुन मजा येइल.

http://shalacinema.comअपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

3 अभिप्राय