मराठी कविता संग्रह

तुला निळे आकाश.........चिरंतन ला्भू देत

21:14 Sujit Balwadkar 1 Comments Category :

अंगभर पांघरायला मिळतील
ईतकी सुर्याची किरणं
आणि
आकाशाची विस्तिर्णता
सुई ईतक्या छिद्राने व्यापुन न जावो
हीच एक काळजी

बाकी आठवणींचं आभाळ

आणि बेहिशोबी चांदण्या

तुझ्या मनातल्या अवकाशात

कितीही धुडगूस घालू देत

शब्दांचे मोहोळ

फ़ुटायला

तुला निळे आकाश.........चिरंतन ला्भू देत

अखंड अविरत............अथक


.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}- कल्पी जोशी

RELATED POSTS

1 अभिप्राय