मराठी कविता संग्रह

भेट अथवा ...

21:01 सुजित बालवडकर 0 Comments Category :

Mamata

भेट अथवा सांग वाटा परतण्याच्या..
शक्यता सारया मिटू दे एकदाच्या.!

डौल त्यांच्या चालण्याचा वेगळा पण..
वेगळ्या माझ्या कहाण्या रांगण्याच्या.!

मागण्या फेटाळताना बोलला तो..
चांगल्या नसतात सवयी मागण्याच्या.!

ही कथा माझी तुझी नसते कधीही..
या व्यथा लाखो करोडो काळजाच्या.!


.box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}



- ममता सिंधुताई

RELATED POSTS

0 अभिप्राय