मराठी कविता संग्रह

कातरवेळ

23:36 Sujit Balwadkar 0 Comments Category :

Unaad

कित्येक युगांच्या गर्भात दाटलेली
एक कातरवेळ
जन्मो-जन्मी खेळत राहिलो
पाठशिवणीचा खेळ
अशीच वेळ साजणी
मला नेहमी भावते
जिथे विरहाचे आभाळ
माझ्या डोळ्यात विसावते......box {
box-shadow: 5px 5px 2px black;
-moz-box-shadow: 5px 5px 2px gray;
-webkit-box-shadow: 5px 5px 2px black;
position: relative;
-webkit-transition: top 300ms linear;
}
.box:hover {
top: 20px;
}- उनाड ...

RELATED POSTS

0 अभिप्राय