नाहीतर लढता येणार नाही...
नाहीतर लढता येणार नाही
इतकी वर्षं लोटली तरी
जखमा अजून ताज्याच आहेत…
आग देऊनही गोठून राहिलेल्या
संवेदनाही माझ्याच आहेत…
आता आता कुठे मला…
थोडं थोडं जाणवू लागलंय..
आता आता कुठे माझं
डोळ्यातलं पाणी आटू लागलंय… संपुर्ण कविता वाचा →
0 अभिप्राय