मराठी कविता संग्रह

असच काहीतरी होत

15:56 Sujit Balwadkar 0 Comments Category :

Mamata Sindhutai

बंद शॉवरखाली
पुर्ण कपड्यानिशी
उभ राहिल्यावरही
अवघा देह निथळत राहावा..
.
.
.
.
भर गर्दित
तुझी आठवण आली की
'मनाचं'असच काहीतरी होत.!...

- ममता सिंधुताई

RELATED POSTS

0 अभिप्राय