मराठी कविता संग्रह

भोग

12:56 Sujit Balwadkar 0 Comments Category :


Share on Facebook


काहीही नसताना हाती
आले हे कसले भोग माझ्या माथी

खायला अन्न नाही
प्यायला पाणी नाही
राहायला घर नाही
घालायला कपडे नाही

करू कुणाकडे तक्रार
माझे तर इथे कुणीच नाही
जन्मानंतर मी एकटाच ह्या जगी

ना बापाची माया ना मायेची सावली

जगू कुणासाठी,करू कुणासाठी लढू कुणासाठी ,अन् मरू कुणासाठी
माझे तर इथे कोणीच नाही

सांग आता तू तरी काहीही नसताना हाती
आले हे कसले भोग माझ्या माथी


-समर्थ प्रेरणा प्रकाश देव
८८८८२३४३४२

RELATED POSTS

0 अभिप्राय