मराठी कविता संग्रह

तुकाराम (२०१२)

15:01 Sujit Balwadkar 3 Comments Category :

Tukaram


काल "तुकाराम" पाहिला. शरद पोंक्षे, जितेंद्र जोशी, राधिका आपटे आणि इतर सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम.

तुकोबांचा अगदि सखोल अभ्यास करून चित्रपटाचे निर्मीती केली आहे. दुष्काळ आणि गाथा नदीत बुडवण्याचा प्रसंग तर अगदी डोळ्यात पाणी आणतात. चित्रपट पाहिल्यांनंतर मन प्रसन्न होउन जातंअप्रतिम कलाकृती आहे. पण चोरी थांबवा आणि हा चित्रपट चित्रपटगृहामध्येच जाउन पहा.Image Courtesy - Tukaram

RELATED POSTS

3 अभिप्राय