सूर्य बुडून गेला तरी 18:46 सुजित बालवडकर 1 Comments Category : नवकवी सूर्य बुडूनगेला तरीराबत असतात आपले हातआपला कधीचनसतो दिवसआपली फक्त अर्धी रातअर्धी रातसरून जातेछताकडे बघतानाआणि सूर्यउगून येतोनेमका डोळा लागताना- वैभव देशमुख सुजित बालवडकर RELATED POSTS 1 अभिप्राय kalyani25/09/2011, 00:54nice quote....ReplyDeleteRepliesReplyAdd commentLoad more...
1 अभिप्राय
nice quote....
ReplyDelete