मराठी कविता संग्रह

कोण जाणे कोण ऎसे

16:23 सुजित बालवडकर 0 Comments Category : ,

एकटा दगडावरी बसुनी कधीचा पाहतो
कैक थकले थांबले हा मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही शून्य वाटे पंथ
हीशून्य वाटे साथ कुणी ना तयाची खंत
हीशून्यताही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळालक्ष
ही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोम-रोमी जो शहारा पेरतोतोच
वादळवाट तो अन्‌ तो किनारा वाटतोज्यासवे
फेकून वल्हे होत नौका जायचेकोण जाणे
कोण ऎसे मज कधी भेटायचे

]जीव जडता देतसे जो जीवलगावर
जीवहीज्या स्तुतीही सारखी अन्‌ सारखे
आरोपहीझेलतो अन्‌ पेलतो जो
दीपकाचे तेजहीअन्‌ दिव्याखाली जमे
तो पोरका काळोखहीमान-गर्वा
पार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

शोधते निष्पापता त्या लोचनांचे
आरसेपौर्णिमा ज्याच्या मनातून चंद्र घेऊन
जातसेतीर्थनेत्री दाटताना प्रहरशीतल व्हायचे
जन्म मृत्यू पार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या ऊन्ह छायेतून घर बांधायचे
कोण जाणे कोण ऎसे मज कधी भेटायचे

- नेणिवेची अक्षरे, संदीप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय