मराठी कविता संग्रह

पहिला पाऊस

23:49 सुजित बालवडकर 4 Comments Category :

पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान

पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण


गीतकार :सौमित्र
गायक :सौमित्र
संगीतकार :मिलींद इंगळे
चित्रपट :गारवा

RELATED POSTS

4 अभिप्राय

  1. Santosh chaskar11/06/2011, 23:25

    chhan aahe

    ReplyDelete
  2. पहिला पाऊस, पहिला ओल्या मातीचा , पावसातला शाळेचा पहिला दिवस, ते पहिले मित्र-मैत्रिणी . या पहिल्या पणाची धुंदी , ओलावा, आपलेपणा सर्व काही वेगळंच असतं. सौमित्रच ती योग्य शब्दात मांडू शकतात. ती आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद , सुजित ....

    ReplyDelete
  3. sheetal chhajed26/09/2011, 17:36

    very good

    ReplyDelete
  4. amol mandavkar05/06/2012, 23:43

    पहिला पाऊस पहिली आठवण
    पहिलं घरटं पहिलं अंगण
    पहिली माती पहिला गंध
    पहिलं आभाळ पहिलं रान
    पहिल्या झोळीत पहिलच पान
    पहिले तळहाथ पहिलं प्रेम
    पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
    पहिला पाऊस पहिलीच आठवण
    पहिल्या घराचं पहिलच अंगण

    ReplyDelete