मराठी कविता संग्रह

कविता आम्हाला लेकी सारखी बापचे नाव बदलू नका

01:23 Sujit Balwadkar 0 Comments Category :

ही कविता कोणालाही उद्देशून नाही तर जो नवीन चोरीचा ट्रेंड चालू आहे त्याला उद्देशून

कविता आम्हाला लेकी सारखी बापचे नाव बदलू नका
दिली नाही सासरी तेव्हा नवर्यचे नाव लाउ नका

बीन बापाची वाटली की काय हात लावून बघा
तुमच्या नावाने कोपी करून बघा

सासुरवास काय असतो दाखवू
लेकीला माहेरी घेऊन जाउ

हिंमत नाही अंगात मुलगी पटवायची तर दुसरायची कविता चोरता भ्याडानो
परत शेपूट लपवायला कवीचे नाव माहीत नाही म्हणता

कविता आपली नाही असे पण म्हणायला शिका
आमच्या भावना समजतील त्यासाठी कविता करायला शिका

- विजय कुदळ

RELATED POSTS

0 अभिप्राय