मराठी कविता संग्रह

मन

01:22 Sujit Balwadkar 0 Comments Category :

तुझे माझे मन
शक्य नाही
तुझ्यविणा जीवन

कोपरा
मनाचा कोपरा
ओला आहे अजुन
मनाचा गाभरा

आठवण
तुझी माझी आठवण
स्मरणात राहशील
जेथ पर्यंत मरण

खूण
तुझ्या प्रेमाची खूण
जपून टवणार
येशील कधीतरी परतून

तू
मनात तू
स्वप्नात तू
माझ्यात पण तू
माझीच तू

- विजय कुदळ

RELATED POSTS

0 अभिप्राय