मराठी कविता संग्रह

नाजुकतेने

10:28 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,
एवढ्या नाजुकतेने
ती फुलांना माळते
बोटांवरी फुलपाखराचे
रंगही सांभाळते ...

- उनाडInstagram

RELATED POSTS

0 अभिप्राय