एवढे तरी करून जा 23:23 सुजित बालवडकर 0 Comments Category : यशवंत देव , सुरेश भट एवढे तरी करून जाहा वसंत आवरून जाही न रीत मोहरायचीआसवांत मोहरून जातारकांपल्याड जायचेह्या नभास विस्मरून जाये उचंबळुन अंतरीसावकाश ओसरून जाह्या हवेत चंद्रगारवा ..तू पहाट पांघरून जाये सख्या, उदास मी उभीआसमंत मंतरून जागीत - सुरेश भटसंगीत - यशवंत देवस्वर - पद्मजा फेणाणी-जोगळेकर सुजित बालवडकर RELATED POSTS 0 अभिप्राय
0 अभिप्राय