मराठी कविता संग्रह

एवढ मात्र खर

14:30 Sujit Balwadkar 0 Comments Category :

ओंठ ठेवते गालांवर समजून घेते खूप,
भळभळनार्या जखमेवरच हे असं साजूक तूप ,
जगण्यासाठी आता मला एवढाच सुख पुरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर

पुढे वाचा - http://marathikavitasangrah.com/एवढ-मात्र-खर/

RELATED POSTS

0 अभिप्राय