मराठी कविता संग्रह

हाताला धरून

00:35 Sujit Balwadkar 0 Comments Category : ,

हाताला धरून, मुसळाशेजारी बसवून,
म्हणाली कविता -
” इथे खाली मान घालून लिही !
अन जोवर फुटत नाही याला अंकुर
तोवर शपथ आहे माझी – वर बघायच नाही !! ”

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

RELATED POSTS

0 अभिप्राय